Testimonial Messages

Messages from Dignitaries on the occasion of Publication of soveniour 'Grahak Kalyan' in the ceremony of silver jubilee of consumer protection act at Nanded and the occasion of publication of sovenior 'Grahak Deep'.



काही वर्षांपूर्वी मी स्वतः ग्राहक पंचायतीच्या कार्यक्रमांमध्ये सक्रीय भाग घेतला होता. समाजाला ग्राहक पंचायतीच्या कामाचा केवळ फायदाच नाही तर बिन्दुमाधवजींच्या नेतृत्वाखाली महत्वाची जनजागृती झालेली आहे.त्याला ग्राहक कल्याणाच्या विषयांत आतापर्यंत झालेल्या चळवळीत विशेष स्थान आहे.

- श्री. रघुनाथ माशेलकर   विश्वविख्यात शास्त्रज्ञ